SharkTank मधील हा शार्क पुन्हा वादात, बिग बॉसविषयी काय म्हणाला तुम्हीच ऐका...| Entertainment | Sakal
2022-12-05 1
SharkTank मधील एका शार्कनं सलमान खान होस्ट करत असलेल्या हिंदी बिग बॉसची ऑफर धुडकावून लावली आहे. आणि ऑफर नाकारताना केलेल्या विधानामुळे तो शार्क पुन्हा वादात अडकला आहे. हा शार्क कोणता ते जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ